Your domain registration is pending. Check back in an hour

Devdut Ayurved Clinic

DR. Ganeshkumar Patil is Practicing From 30yrs. In Ayurveda. overall He used self made medicine to cure the diseases.
Open today until 9:00 PM
Header image for the site

Updates

देवदूत क्लिनिक पुणे,
            आपण आयुर्वेदिक उपचारांकडे वळतायत या आपल्या निर्णयाबद्दल अभिनंदन !
                        "आयुष्य वेद आयुर्वेद." आयुर्वेद हजारो वर्षांच्या परंपरेने चालत आलेले शास्त्र आहे. काही हजार वर्षांपूर्वी जे आजार व त्यावरील उपचार यांचे जे वर्णन आयुर्वेदामध्ये आढळते आज सुद्धा तंतोतंत लागू पडते.इतर चिकित्सा पद्धतीमधील औषधे वारंवार बदलत आहेत. कारण त्यांचे रुग्णामध्ये दिसणारे भयावह दुष्परिणाम. आयुर्वेदिक औषधोपचारांनी अशा प्रकारचे दुष्परिणाम घडत नाहीत. हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे.
                   आयुर्वेद शास्त्र हे पांचभौतिक सिद्धांतावर आधारित आहे. पृथ्वी, जल, वायू, तेज, आकाश यांच्यापासून सर्व सृष्टी बनली आहे. मानवी देहसुद्धा पांचभौतिक आहे. त्यामुळे पांचभौतिक वनोषधींना सुसंस्कारित करून त्यांना औषधी रूप दिल्याने त्याच्यापासून कोणताही दुष्परिणाम घडत नाही. आपण जे काही खातो, पितो, वावरतो, त्यातूनच आपण विविध आजारांना आमंत्रण देत असतो.
                  एखाद्या दुबळ्या भागात स्थानसंश्रय करतात व एखाद्या जरी निमित्त हेतूने साहाय्य मिळाले तर तात्काळ व्याधी उत्पन्न करतात. आजारी पडल्यानंतर सुद्धा बरेच जण जिव्हालौलुप्यामुळे हवे ते खात राहतात व त्याने आजार बळावतात. सर्वांगीण आरोग्यासाठी शरीराबरोबरच मनाचा पण विचार करणारे आवश्यक आहे. या क्लीनिकमध्ये आयुर्वेदिक उपचार पद्धतीबरोबरच अनेक इतर प्रचलित वैद्यकीय शास्त्राचा उपयोग केला जातो. या क्लिनिक मार्फत वेगवेगळी आरोग्यशिबिरे आणि जनजागरण्याच्या अनेक मोहीम राबविल्या जातात. संपूर्ण रुग्णांनी कोणत्याही आरोग्य समस्यांविषयी या क्लिनिकचा जरूर लाभ घ्यावा.
                       आपल्याला जरी सध्या कोणताही आजार नसला तरीही नाडी परीक्षा करून आपल्या आरोग्यसंवर्धनात आणि रोगप्रतिबंध यासाठी येथील विविध उपचार पद्धतीचा आपणास नक्कीच फायदा होईल.
                                                                                   

Contact Us

Contact

Call now
  • 090286 99532

Address

Get directions
Kashi Ganga Bungalow, Anadnagar suncity road
In front of Bird Valley Restaurant
pune, Maharashtra 411051
India

Business Hours

Mon:10:00 AM – 1:00 PM, 4:00 – 9:00 PM
Tue:10:00 AM – 1:00 PM, 4:00 – 9:00 PM
Wed:10:00 AM – 1:00 PM, 4:00 – 9:00 PM
Thu:10:00 AM – 1:00 PM, 4:00 – 9:00 PM
Fri:10:00 AM – 1:00 PM, 4:00 – 9:00 PM
Sat:10:00 AM – 1:00 PM, 4:00 – 9:00 PM
Sun:Closed
Get quote
Message sent. We'll get back to you soon.